दुरुस्तीसाठी रोहित्रावर चढलेल्या तरुणाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू.

Homeताज्या बातम्या

दुरुस्तीसाठी रोहित्रावर चढलेल्या तरुणाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू.

शरद यादो धोटे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव

 भंडारा प्रतिनिधी –  एका तरुण शेतकरी तरुणाचा विजेच्या धक्क्याने दुर्देवी मृत्यू झाला आहे. भंडारा जिल्ह्यातील तरुण शेतकरी शरद यादो धोटे या ३२ वर्षीय तरुणाला विद्युत रोहित्राचा झटका लागल्याने त्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने हा तरुण बिघाड दुरुस्त करण्यासाठी थेट रोहित्रावरच चढला आणि अचानक शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.

‘अकोला पश्‍चिम’ची पोटनिवडणूक रद्द !
अनाथ मुलांना आरक्षण देण्याचा निर्णय मनाला गहिवर आणणारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
तौहिद खान हत्याकांडामुळे परळीत संताप; व्हायरल ऑडिओची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणीअल्पसंख्यांक संरक्षण संघर्ष समितीचे पोलीस अधीक्षक कार्यालयास निवेदन

COMMENTS