Homeताज्या बातम्या

सरपंचाच्या पतीचा ग्रामपंचायतीच्या कार्यालयात आदिवासींना शिवीगाळ !

संतोष तांदळे असं शिविगाळ करणाऱ्या व्यक्तीचे नाव

औरंगाबाद प्रतिनिधी - औरंगाबाद मधील गणोरी गावातील एक व्हिडीओ सध्या समोर आली आहे. एका सरपंचाच्या पतीने आदिवासी बांधवांना शिविगाळ केली आहे. अर्वाच्य भाष

जागतिक महिला दिनानिमित्त बीडमध्ये भव्य डान्स स्पर्धेचे आयोजन; महिलांच्या कर्तृत्वाला सलाम
Aurangabad : महिला अत्याचारा विरोधात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन (Video)
सारथी, बार्टी, महाज्योती, टीआरटीआय संस्थांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती: मंत्री संजय शिरसाट

औरंगाबाद प्रतिनिधी – औरंगाबाद मधील गणोरी गावातील एक व्हिडीओ सध्या समोर आली आहे. एका सरपंचाच्या पतीने आदिवासी बांधवांना शिविगाळ केली आहे. अर्वाच्य भाषेत शिविगाळ करताना हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झालाय. ग्रामपंचायत कार्यलायात पदाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून एका व्यक्तीने आदिवासींना शिविगाळ केली. त्यांना उडवाउडवीची उत्तरंही दिली. घरांसाठी जागा मागायला गेलेल्या आदिवासींना ही शिविगाळ करण्यात आली. संतोष तांदळे असं शिविगाळ करणाऱ्या सरपंचच्या पतीचं नाव आहे.

COMMENTS