Homeताज्या बातम्याबीड

सरस्वती विद्यालय तेलगाव ची यशाची परंपरा कायम

नवगण शिक्षण संस्था राजूरी (न) ता.जि.बीड संचलित सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तेलगाव येथील एस.एस.सी बोर्ड परीक्षेत उज्वल निकालाची परंप

अमृतवाहिनी मॉडेल स्कुलचा दहावीचा १०० टक्के निकाल
दहावी परीक्षेत जगदंबा विद्यालयाचे यश 
‘संत ज्ञानेश्वर’चा दहावीचा १०० टक्के निकाल

नवगण शिक्षण संस्था राजूरी (न) ता.जि.बीड संचलित सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तेलगाव येथील एस.एस.सी बोर्ड परीक्षेत उज्वल निकालाची परंपरा कायम ठेवलेली आहे.
फेब्रुवारी/मार्च 2026 मध्ये  माध्यमिक शालांत परीक्षा (एस.एस.सी.) बोर्ड परीक्षा घेण्यात आली. यामध्ये जाधव निकीता रमेश 92.84%, लगड ऋतुजा  मारुती 91.40%,  लगड अमृता अंकुश  91.20%, लगड आदित्य कैलास 90.40%,  धुमाळ गायत्री बळीराम 90.20%, लगड अक्षरा विठ्ठल 90.20% घेऊन यश संपादन केले. या सर्व गुणवंत व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे नवगण शिक्षण संस्थेचे सचिव डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर साहेब, उपाध्यक्ष डॉ. दीपाताई क्षीरसागर, सहसचिव डॉ भारतभूषणजी क्षीरसागर साहेब, डॉ सारिका ताई क्षीरसागर, संस्थेचे प्रशासक डॉ. व्हि.टी.देशमाने सर , डॉ.सुधाकर  गुट्टे सर , शालेय समितीचे अध्यक्ष अशोक भाऊ लगड, प्राचार्य चवार बी.एस सर पर्यवेक्षक श्री सपाटे सर सर्व कनिष्ठ प्राध्यापक,शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

COMMENTS