सरेंडर झाल्यानंतर सपना चौधरीची कोठडीतून सुटका

Homeताज्या बातम्या

सरेंडर झाल्यानंतर सपना चौधरीची कोठडीतून सुटका

सपनाला कोर्टाकडून दिलासा देत जामीन मंजूर करण्यात आला आहे.   

 हरियाणवी प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी(Sapna Chaudhary) नेहमीच तिच्या डान्समुळे चर्चेत असते. पण यावेळी एकाच वेगळ्या कारणामुळे सपना चौधरी चर्चेत आली आहे

बारामतीमध्ये धनगर समाजाचे आंदोलन
ग्रामसभेबाबत अधिकारीच आले अडचणीत : सुशांत मोरे
प.बंगालमध्ये मुख्य सचिव व गृह सचिव पदावरून हटवलेकेंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय : सात सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकार्‍यांचे निलंबन

 हरियाणवी प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी(Sapna Chaudhary) नेहमीच तिच्या डान्समुळे चर्चेत असते. पण यावेळी एकाच वेगळ्या कारणामुळे सपना चौधरी चर्चेत आली आहे. सपनाला फसवणूकीच्या आरोपाखाली पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. सपनाने सोमवारी कोर्टात सरेंडर केलं. अटक केल्यानंतर सपनाच्या वकिलांनी जामीन अर्ज दाखल केला होता. जामीन अर्ज कोर्टात सादर केल्यानंतर आता सपनाला कोर्टाकडून दिलासा देत जामीन मंजूर करण्यात आला आहे.   

 

COMMENTS