Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भोसरी येथे संत सेना महाराज जयंती उत्साहात

भाळवणी : संत सेना महाराज मंदिर, भोसरी येथे नुकतीच संत सेना महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी भक्तीमय वातावरणात संत सेना महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून मंदिर परिसरात दिवे प्रज्वलित करून रांगोळी काढण्यात आली. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने आणि भक्ती भावाने दिवे लावून परिसर  उजळून टाकला होता. त्यानंतर सर्वांनी एकत्र येत सेना महाराजांची आरती केली. यावेळी संत सेना महाराज मंदिर भोसरी  महिला मंडळ अध्यक्ष स्नेहा निलेश गायकवाड, स्थानिक नागरिक, विश्वस्त मंडळ, महिला मंडळाचा मोठा सहभाग होता. आरती नंतर प्रसादाचे वितरण करण्यात आले. संत सेना महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 

महामानवांचा समतावादी विचार आपण अंगिकारला पाहिजे-आ.विजयसिंह पंडित; गेवराईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांना अभिवादन
ज्ञानेश्वर उद्योग समूहात डॉ.आंबेडकर जयंती उत्साहात  
बसवेश्वर जयंतीच्या बॅनरमधून भाजपातील गटबाजी चव्हाट्यावर ; परशुराम जयंतीकडे मात्र काही नेत्यांचा कानाडोळा ?

COMMENTS