Homeताज्या बातम्याबीड

धुनकवाड-2 ची सुपुत्री अंजली विश्वनाथ भोसले हिचे घवघवीत यश

धुनकवाड-2 येथील अंजली विश्वनाथ भोसले हिने द.बा. घुमरे पब्लिक स्कूल (माध्यमिक), बीड येथून दहावीच्या परीक्षेत 90 टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपाद

नाश्त्याचे पैसे मागितल्याचा राग; बीडमध्ये नाश्ता सेंटर चालक व भावावर जीवघेणा हल्ला
पत्रकार महेश वाघमारे यांना मातृशोक
बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बीडमध्ये भव्य इनडोअर फुटबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न



धुनकवाड-2 येथील अंजली विश्वनाथ भोसले हिने द.बा. घुमरे पब्लिक स्कूल (माध्यमिक), बीड येथून दहावीच्या परीक्षेत 90 टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
अंजलीच्या या यशामुळे धुनकवाड परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत आणि जिद्दीच्या बळावर तिने हे यश मिळवले आहे. तिच्या या यशाबद्दल कुटुंबीय, शिक्षक, नातेवाईक तसेच गावकर्‍यांकडून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे. अंजलीच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, तिच्या यशामुळे धुनकवाडच्या शैक्षणिक परंपरेत मानाचा तुरा रोवला गेला आहे.

COMMENTS