Homeताज्या बातम्या

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते पूनावाला यांचा राजीनामा

नवी दिल्ली : भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील प्रोफाइलमधल्या बायो

..ही तर मोदी सरकारच्या अपयशाची कबुली : खा. राहुल गांधी
सोनम वांगचुक यांच्या पत्नीची मागणी हायकोर्टाने फेटाळली
खा. सोनिया गांधी मेदांता रुग्णालयात दाखल
Bjp Spokesperson Shehjad Poonawala Resign


नवी दिल्ली : भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील प्रोफाइलमधल्या बायोममध्ये बदल केला. त्यामुळे त्यांनी भाजपला रामराम ठोकल्य्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे. पण शहजाद पूनावाला यांच्याकडून किंवा पक्षाकडून राजीनाम्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. तर त्यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिल्याची चर्चा देखील होत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपचे प्रवक्ते असलेल्या शहजाद पूनावाला यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिला आहे.

COMMENTS