Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुस्लिम शिक्षण आरक्षण संरक्षण आंदोलनासाठी धर्मगुरूंचे समर्थन-अ‍ॅड.प्रा. इलियास इनामदार

बीड : महाराष्ट्र दिनी, 1 मे रोजी अल्पसंख्याक मुस्लिम समाजाला शिक्षण व नोकरीत आरक्षण तसेच संरक्षण मिळावे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते ड. प्रा.

सदावर्ते प्रकरणी मनसे आक्रमक
के.एस.पी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
मुस्लिम संरक्षण कायद्याच्या मागणीसाठी 1 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर लाक्षणिक आंदोलन; अत्तार वेलफेअर ट्रस्टचा पाठिंबा

बीड : महाराष्ट्र दिनी, 1 मे रोजी अल्पसंख्याक मुस्लिम समाजाला शिक्षण व नोकरीत आरक्षण तसेच संरक्षण मिळावे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते ड. प्रा. इलियास इनामदार यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषण आंदोलन सुरू करण्यात येणार आहे.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काल संयोजक समितीच्या सदस्यांनी धर्मगुरूंची भेट घेऊन आंदोलनाची सविस्तर रूपरेषा सादर केली. यावेळी धर्मगुरूंनी शांततेच्या, संवैधानिक आणि लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या या आंदोलनाला आपला दुवा व संपूर्ण सहकार्य राहील, असे आश्वासन दिले. दरम्यान, या आंदोलनाच्या तयारीसंदर्भात आज बाद इशा जामा मस्जिद येथे एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रात कार्यरत समाजसेवक सहभागी होणार आहेत. या बैठकीला सर्व मुस्लिम आरक्षण समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन संयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS