Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अर्धापूर येथील सिग्मा प्रीमिअरलीग क्रिकेट स्पर्धेचे व्दितीय बकक्षीस राजयोग चालेंजर्सने पटकावले

अर्धापूर : येथील राजयोग चालेंजर्स या संघाने संघमालक अविनाश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली द्वितीय पारितोषिक एकतीस हजार रुपये ट्रॉफि पटकवली आहे.सिग्

नांदेड जिल्हा बँक निवडणूक: ’अशोकराव चव्हाणांच्या गडाला सुरुंग’; युवा नेत्यांचे ’बँक बचाव’ पॅनल मैदानात!
अर्धापूर पोलिसांची धडक कारवाई; 500 किलो संशयित गोवंश मांसासह इको व्हॅन जप्त, चालकावर गुन्हा
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
SIGMA PREMIER LEAGUE - Season 2 || AUCTION LIVE at Hotel Marriot Kochi

अर्धापूर : येथील राजयोग चालेंजर्स या संघाने संघमालक अविनाश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली द्वितीय पारितोषिक एकतीस हजार रुपये ट्रॉफि पटकवली आहे.
सिग्मा प्रिमिअर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या क्रिकेट स्पर्धेत 16 क्रिकेट संघ मालकाने आपल्या टिम उतरवल्या होत्या.अतिम सामना हमास क्रिकेट टीम व राजयोग चालेंजर्स यांच्यात होऊन. अंतिम सामना हमास टीमने  जिंकला दुसरे बक्षीस राजयोग चालेंजर्स क्रिकेट टीम जिंकत 31हजार व ट्रॉफी संघमालक अविनाश काळे,कर्णधार बालाजी धिरबसी यांच्याकडे संयोजकांनी सुपूर्द करताच राजयोग चालेंजर्स खेळाडू  रवी पाटील बेराडे,सोमेश कानोडे,सुरज देशमुख,देवानंद शेट्टे,शुभम संगणवार,सौरभ पाटील,  अर्जुन बोचारे,अनिल जाधव,बालाजी सोळंके,  जाबेर शेख,राहुल वाडगुरे,   वसीम शेख,गणेश मोहिते यांनी जल्लोष केला. यावेळी राजयोग चालेंजर्स क्रिकेट संघाचे मालक अविनाश काळे म्हणाले की प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा आयोजित करून ग्रामीण भागातील क्रिकेट खेळाला वाव   मिळावा व ग्रामीण भागातील खेळाडू राज्यस्तरीय क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळावी यासाठी प्रिमियरलिग स्पर्धेचे आयोजन करणे ही काळाची गरज आहे.

COMMENTS