Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

’राजा शिवाजी’ची बॉक्स ऑफिसवर 114 कोटींची कमाई

मुंबई : अभिनेता रितेश देशमुख दिग्दर्शित ’राजा शिवाजी’ सिनेमाची दिमाखदार कामगिरी पाहून मराठी रसिकप्रेक्षकांची मान अभिमानानं उंचावली आहे. ’राजा शिव

पॉलिमर नोटा चलनात आणण्याचा रिझर्व्ह बँकेचा विचार; कागदी नोटा फाटणे, झिजणे यामुळे चलनातून बाद होण्याचा धोका
नाशिक-समृद्धी महामार्ग कनेक्टर रखडला; आ. सत्यजीत तांबे यांची नव्याने निविदा प्रक्रिया सुरू करण्याची मागणी
रात्रीतून उभी राहणारी आंदोलनं… योगायोग की राजकीय रचना?। लोकमंथन News२४


मुंबई : अभिनेता रितेश देशमुख दिग्दर्शित ’राजा शिवाजी’ सिनेमाची दिमाखदार कामगिरी पाहून मराठी रसिकप्रेक्षकांची मान अभिमानानं उंचावली आहे. ’राजा शिवाजी’ सिनेमाची निव्वळ कमाई 93 कोटींच्या पुढे असून जगभरातील कमाई 114.80 कोटींच्या पार गेली आहे. राजा शिवाजी’ या चित्रपटाने देशांतर्गत आणि परदेशातही बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवली असून, भारतात 93 कोटी रुपयांची निव्वळ आणि जगभरात 114.80 कोटी रुपयांची एकूण कमाई केली आहे.

COMMENTS