Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निवडणुकीत नाक्यावर सभा घेणारी ही लोकं – राज ठाकरे यांचा आशिष शेलार यांना टोला  

कल्याण प्रतिनिधी - राज ठाकरे यांनी कर्नाटक निवडणुकीमधील विजयाबाबत बोलताना भाजपच्या वागणुकीचा पराभव असल्याचा आरोप केला होता. सोबत बोलताना भाजपच

सगळ्या निवडणूक प्रक्रियेची थट्टा करून टाकली आहे… राज ठाकरेंचा घणाघात
 अनेक मुद्द्यांवर शिष्टमंडळ घेऊन भेटलो आणि चर्चा झाली – राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये घेतला हुर्डा खाण्याचा आस्वाद

कल्याण प्रतिनिधी – राज ठाकरे यांनी कर्नाटक निवडणुकीमधील विजयाबाबत बोलताना भाजपच्या वागणुकीचा पराभव असल्याचा आरोप केला होता. सोबत बोलताना भाजपचे आमदार असे शेलार यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती. या टीकेला राज ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलंय.

निवडणुकीत नाक्यावर सभा घेणारी ही लोकं आहेत. काही गोष्टी विरोधकांच्या असल्या तरी त्या मान्य केल्या पाहिजेत तो मोठेपणा कसा नरेंद्र मोदी दाखवू शकतात.  त्यांच्या पक्षातला खालच्या लोकांना कळलं पाहिजे. भारत जोडो यात्रेला किती झाकायचा प्रयत्न झाला तरी कर्नाटक मध्ये त्याचा परिणाम दिसला. काही गोष्टी मोठ्या मनाने मान्य केल्या पाहिजेत. त्यांचं अस्तित्व मुळात मोदींवर आहे यांना खाली कोण ओळखत नाही

यांच्या फारसा वाटायला काही मी जात नाही ती छोटी माणसं अशी टीका राज ठाकरे यांनी आशिष शेलार यांच्यावर केली 

COMMENTS