‘खंडेराया झाली माझी दैना रे..’

Homeताज्या बातम्या

‘खंडेराया झाली माझी दैना रे..’

मानसी नाईकनं नवऱ्यासोबतचा भन्नाट रील केला शेअर.

मानसी नाईकनं नवऱ्यासोबतचा भन्नाट रील केला शेअर मानसी नाईकला(Mansi Naik) मराठीतील ऐश्वर्या राय(Aishwarya Rai) देखील म्हटलं जातं. मानसी ही सोशल माध्

श्री वृध्देश्‍वर दूध संघाच्या दूध उत्पादकांच्या खात्यावर अनुदान वर्ग
बुलढाणा जिल्ह्यात वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात केले पाहिजे – नितीन गडकरी 
जोतिबा मंदिर परिसरातील तीन दरवाजे भाविकांसाठी खुले

मानसी नाईकनं नवऱ्यासोबतचा भन्नाट रील केला शेअर

मानसी नाईकला(Mansi Naik) मराठीतील ऐश्वर्या राय(Aishwarya Rai) देखील म्हटलं जातं. मानसी ही सोशल माध्यमांवर बरीच सक्रिय असते. ती अनेक ग्लॅमरस (Glamorous)शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधत असते. नुकताच मानसीनं आणखी एक लेटेस्ट व्हिडीओ शेअर केला आहे.हा व्हिडीओ तिनं तिचा नवरा प्रदीप खरेरा(Pradeep Kharera) सोबत शेअर केलाय. दोघांच्या या व्हिडीओला मानसीनं ‘खंडेराया झाली माझी दैना रे…’ हे गाणं लावलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

COMMENTS