खासदार जलील यांच्यावर पैशांचा पाऊस

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खासदार जलील यांच्यावर पैशांचा पाऊस

जलील यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय

औरंगाबाद– औरंगाबादमध्ये एमआयएम पक्षाच्या खासदारांवर चक्क पैशांची उधळण करण्यात आली. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील  यांनीच आयोजित केलेल्या कार्यक्रमात काही व्यक्तींनी त्यांच्या अंगावर नोटांची उधळण केली. शुक्रवारी औरंगाबादमध्ये कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार जलील आणि त्यांच्या मुलावर पैशांचा पाऊस पाडण्यात आला. खासदार जलील यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

इम्तियाज जलील यांनी भाजपवर हल्लाबोल केला
अब्दुल सत्तार यांच्या बॉलींगवर खासदार इम्तियाज जलील ‘क्लीन बोल्ड’
दंगलीची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा ः खा. जलील

COMMENTS