पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज

Homeताज्या बातम्या

पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज

पुणे/प्रतिनिधी : एकीकडे उष्णता वाढत असतांना, दुसरीकडे येत्या 5 एप्रिलला कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, तर पश्‍चिम महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्ह

शेतकर्‍यांनी पेरणीची घाई करू नये15 जूनपर्यंत सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी
मुंबईसह पुण्यातही पावसाची दमदार हजेरी
जिल्ह्यात 1दिवसासाठी यलो अलर्ट जारी

पुणे/प्रतिनिधी : एकीकडे उष्णता वाढत असतांना, दुसरीकडे येत्या 5 एप्रिलला कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, तर पश्‍चिम महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापुरात दमदार पाऊस पडणार आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच 6 एप्रिलला देखील या चारही जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला असून सोसाट्याच्या वार्‍यासह आणि गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. कोकणातील नागरिकांना देखील उकड्यापासून दिलासा मिळणार आहे.

COMMENTS