Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

पुणे-बंगळुरू वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस धावणार

पुणे ः पुण्यातून लवकरच वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस धावणार आहे. रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांनी मुंबई-बंगळुरू या मार्गावर वंदे भारत स्लीपर एक्स

पुण्यात ‘भोंदू बाबा’ पोस्टरवरून राजकीय रणकंदन! धीरेंद्र शास्त्रींचा बॅनर हटवल्याने विरोधक आक्रमक; गृहमंत्री फडणवीस निशाण्यावर!
पर्वतीत नराधम आजोबाचे नातीवर अत्याचार करण्याचे धाडस; शेजाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्राण!
आजेबाचा नातीवर अत्याचाराचा प्रयत्न; पीडितेच्या आई-वडिलांकडून कठोर शिक्षेची मागणी
Happy news for Malayalis; Vande Bharat sleeper train coming to Kerala as  well, these routes are being considered - KERALA - GENERAL | Kerala Kaumudi  Online


पुणे ः पुण्यातून लवकरच वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस धावणार आहे. रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांनी मुंबई-बंगळुरू या मार्गावर वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेसला अधिकृत मंजुरी दिली असून ही ट्रेन पुण्याहून धावणार आहे. त्यामुळे पुणेकरांचा बंगळुरूपर्यंतचा प्रवास सुसाट आणि आरामदायी होणार आहे. या ट्रेनमुळे पुणेकरांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे. सध्या पुण्याहून बंगळुरूला जाण्यासाठी उद्यान एक्स्प्रेसने प्रवास करताना 18 तास 15 मिनिटे लागतात, तर कोईम्बतूर एक्स्प्रेसने प्रवास करताना 19 तास 20 मिनिटे लागतात. मात्र वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेसमुळे 13 तासांत बंगळुरू गाठता येणार आहे. जलद प्रवासामुळे प्रवाशांच्या वेळेत तब्बल 5 तासांहून अधिक वेळ बचत होणार आहे.

COMMENTS