Homeताज्या बातम्या

‘NEET’ पेपरफुटीच्या मुद्द्यावरून आंदोलन की राजकारण? मुख्यमंत्र्यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ। लोकमंथन News२४

https://www.youtube.com/watch?v=TnSLyOYXv9c परीक्षांमधील गोंधळ आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावरून सध्या दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन सुरू आहे. 'कॉकरोच

शिक्षण व्यवस्थेतील गोंधळावर जंतरमंतरवरून कडाडून प्रहार; वांगचुक यांच्या उपस्थितीने आंदोलनाला मोठी ताकद!। लोकमंथन News२४
दिल्लीतील साकेत नगरमध्ये ३ मजली इमारत कोसळली; थरारक व्हिडिओ समोर!। लोकमंथन News२४
संसदेचे आजपासून विशेष अधिवेशन; नारीशक्ती वंदन कायदा विधेयक लोकसभेत मांडणार

परीक्षांमधील गोंधळ आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावरून सध्या दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन सुरू आहे. ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या नेतृत्वात सुरू असलेल्या या आंदोलनाने आता देशभरातील राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधून घेतलंय. विरोधकांकडून या आंदोलनाला मोठा पाठिंबा दिला जात असतानाच, आता यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत थेट हल्लाबोल केला आहे. “जंतरमंतरवरील हे आंदोलन म्हणजे देशातील सामान्य तरुणांची अभिव्यक्ती नसून, ती केवळ अराजकता पसरवण्याची मानसिकता आहे,” असं थेट विधान मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

COMMENTS