Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आसाममधील चहाच्या माळ्याला भेट;काम करणार्‍या महिलांशी सदाला संवाद; मोदींनी केले मळ्याचे फोटो सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर

दिब्रुगड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सकाळी आसाममधील दिब्रुगड येथे चहाच्या मळ्यात काम करणार्‍या महिलांची भेट घेतली. त्यांच्या विनंतीवरून पंतप्रधानांनी एक सेल्फीसुद्धा काढला. पंतप्रधान मोदींनी चहाच्या मळ्याचे फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.

आसाम, बिहार सरकारकडून नीट आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे
आसाम राज्यातील पुरस्थिती गंभीरकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
पश्चिम बंगालसह आसाम, पाँडिचेरी मध्ये मिळालेल्या विजयाने भाजपा पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचा जल्लोष

COMMENTS