Homeताज्या बातम्या

 मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेश लोटे यांच्यावर प्राणघातक हल्ला

अहमदनगर प्रतिनिधी- राहाता तालुक्यातील साकुरी गावात मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेश लूटे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली असुन जखमी अवस्थेत लो

मनपासमोर कामगार संघटनेचे धरणे आंदोलन
मेरी जरूरतें कम हैं,इसलिए मेरे जमीर में दम है’ : पोलीस उपाधीक्षक :संतोष खाडे
उद्घाटनासाठी राष्ट्रपतींना अधिकार न देणे हा राज्यघटनेचा अपमान – आमदार थोरात

अहमदनगर प्रतिनिधी– राहाता तालुक्यातील साकुरी गावात मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेश लूटे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली असुन जखमी अवस्थेत लोटे यांना उपचारासाठी शिर्डी येथील साईबाबा सुपरस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी मनसे कार्येकर्त्यानी मोठी गर्दी केली होती. राहाता पो.स्टेशनचे पो.उपनिरिक्षक संतोष पगारे यांनी यावेळी लुटे यांचे जबाब घेतले असुन या घटनेचा अधिक तपास राहाता पोलिस करत आहे. तर ऐन निवडणूक काळात ही घटना घडल्याने नागरिकांना शांततेचे आवाहन मनसे पदाधिकाऱ्यांनी यावेळी केले आहे.

COMMENTS