Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात प्रवासी बसच्या धडकेत पादचार्‍याचा मृत्यू

पुणे : पुण्यात संगमवाडी येथील बस थांब्यावर एका खासगी प्रवासी बसच्या धडकेत पादचार्‍याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी बस चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्

महाराष्ट्रात भोंदू साधू, गुन्हेगार व अत्याचार्‍यांचे सरकार-डॉ. रॅपनवाड
केतन अग्रवाल हत्याप्रकरणी टिप्पणी महागातडॉक्टर मुस्कान सोनीचे पाच वर्षांसाठी निलंबन
कुकडी डावा कालवा नूतनीकरणासाठी 47 कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता

पुणे : पुण्यात संगमवाडी येथील बस थांब्यावर एका खासगी प्रवासी बसच्या धडकेत पादचार्‍याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी बस चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. रज्जू निषाद (वय 39, रा. छत्तीसगड) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचार्‍याचे नाव आहे. बुधारु रामजी निषाद (वय 35, सध्या रा. हिंजवडी) यांनी लक्ष्मीनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली आहे. बुधारु हे मृत रज्जू यांचे भाऊ आहेत.रज्जू निषाद हे संगमवाडी परिसरातून जात असताना प्रवासी वाहतूक करणार्‍या आराम बसने त्यांना धडक दिली.

COMMENTS