Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

नितीशकुमार 14 एप्रिलला देणार मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राज्यसभेची शपथ घेतल्यानंतर त्यांनी शनिवारी शासकीय निवासस्थान सोडले असून 14 एप्रिलला मुख्यमंत्रिपदाचा

सम्राट चौधरी बनले बिहारचे 24 वे मुख्यमंत्रीविजय चौधरी व विजेंद्र यादव उपमुख्यमंत्री
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेगभाजपकडून कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांची निरीक्षकपदी नियुक्ती
नितीश युगाचा अस्त!
मुख्यमंत्रीपद सोडून राज्यसभेकडे निघालेल्या नितीश कुमारांचा संपूर्ण राजकीय  प्रवास - BBC News मराठी

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राज्यसभेची शपथ घेतल्यानंतर त्यांनी शनिवारी शासकीय निवासस्थान सोडले असून 14 एप्रिलला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असून 15 एप्रिलला नवे सरकार स्थापन होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीश कुमार 7 सर्कुलर रोड येथील निवासस्थानी राहणार आहेत. ते आधी देखील त्याच निवासस्थानी राहत असे. नितीश कुमार यांच्या नवीन निवासस्थानाबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. या स्थलांतरानंतर त्यांचे नवीन निवासस्थान लालू प्रसाद यादव यांच्या निवासस्थानाला लागून असेल, ज्यामुळे हे दोन्ही नेते एकमेकांच्या शेजारी राहतील. ही बाब राजकीयदृष्ट्या रंजक मानली जात आहे. कारण नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव हे दोघेही दीर्घकाळापासून बिहारच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिले आहेत.

COMMENTS