Homeताज्या बातम्या

बाप कि हैवान ! 14 महिन्याच्या मुलीसोबत केल भयानक कांड

नागपूर रेल्वे स्थानकात हा प्रकार उघडकीस आला

नागपूर प्रतिनिधी - नागपूर रेल्वे स्थानकातील  एक अजब प्रकार उघडकीस आलाय. एका 14 वर्षांच्या चिमुरडीच्या पित्याने तिला भलत्याच ट्रेनमध्ये बसवलं. त्

वकीलांचा आज न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार
माफिया अन् मच्छर दोघांचाही खात्मा : योगी आदित्यनाथ  
अहमदनगर क्लबवर एकता पॅनलचे वर्चस्व ; सचिवपदी नरेंद्र फिरोदिया

नागपूर प्रतिनिधी – नागपूर रेल्वे स्थानकातील  एक अजब प्रकार उघडकीस आलाय. एका 14 वर्षांच्या चिमुरडीच्या पित्याने तिला भलत्याच ट्रेनमध्ये बसवलं. त्यानंतर तिचं अपहरण  झालं असल्याचा बनाव रचला. महत्त्वाचं म्हणजे आईचं लक्ष चुकवून पित्यानं हे कृत्य केलं. पण अखेर आरोपी पित्याचा कट उघडकीस आलाच! मात्र 14 महिन्याच्या मुलीचा अजूनही शोध लागू शकलेला नाही. सध्या या मुलीचा शोध घण्याचं आव्हानं पोलिसांसमोर उभं ठाकलंय. पोलिसांनी  केलेल्या चौकशीतून बापानेच हे धक्कादायक कृत्य केल्याचं समोर आलंय.

COMMENTS