Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वृत्तपत्र समन्वयक श्री  शैलेंद्र साळी यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान 

नाशिक प्रतिनिधी - श्री कालिका देवी मंदिर संस्था नाशिक व कै कृष्णाराव पाटील कोठावळे यांच्या वतीने देण्यात येणारा उत्कृष्ट उत्तर महाराष्ट्र पत्र

पुण्यात येणाऱ्या प्रत्येकाची होणार रॅपिड ऍन्टिजेन टेस्ट
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना ब्लड कॅन्सर ?
आजचे राशीचक्र मंगळवार,०९ नोव्हेम्बर २०२१ अवश्य पहा (Video)

नाशिक प्रतिनिधी – श्री कालिका देवी मंदिर संस्था नाशिक व कै कृष्णाराव पाटील कोठावळे यांच्या वतीने देण्यात येणारा उत्कृष्ट उत्तर महाराष्ट्र पत्रकारिता पुरस्कार सन्मान संपादक लेखक सुरेश भटेवरा यांच्या हस्ते स्वीकारताना दैनिक लोकनामाचे छायाचित्रकार शैलेंद्र साळी यांना प्रदान करण्यात आला श्री शैलेंद्र साळी नाशिक नाशिक जिल्ह्यात गेल्या ४० वर्षापासून  अनेक स्थानिक वर्तमानपत्रात त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील अनेक संस्था त्यांचे प्रसिद्धी प्रमुख पदी काम करत असतात त्याचबरोबर दैनिक लोकनामा या वर्तमानपत्राचे छायाचित्रकार म्हणून कार्यरत आहे तसेच नाशिक शहरात होणारे विविध राज्य स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम त्याठिकाणी ते आवर्जून उपस्थित असतात व त्याचे वृत्तपत्र संकलन करून त्या बातम्या पत्रकार परिषदेचे नियोजन करणे व फोटो नाशिक शहरातील सर्व दैनिकांना देण्याचे काम ते करणारे शैलेंद्र साळी यांना नुकतेच कालिका मंदिर येथे गौरव करण्यात आला त्यावेळी व्यासपीठावर  केशवांना पाटील सुभाष शेततळे अशोक दुधारे डॉक्टर प्रताप कोठावळे व आदी मान्यवर शैलेंद्र साळवे यांचे विविध स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे

COMMENTS