मुंब्रा रेल्वे स्थानकाला मुंब्रा देवीचे नाव देण्यात यावे ; मनसेची मागणी 

Homeताज्या बातम्या

मुंब्रा रेल्वे स्थानकाला मुंब्रा देवीचे नाव देण्यात यावे ; मनसेची मागणी 

  ठाणे प्रतिनिधी - मुंब्रा देवीच्या नावानेच मुंब्रा स्थानकाला आणि गावाला ओळखले जाते. मुंब्रा हे अर्धवट नाव असुन मुंब्रा देवी हे खरं आणि पुर्ण नाव आ

ट्रक ड्रायव्हर रस्त्यावर! 
थोरात कारखान्याकडून हुमणी अळी नियंत्रण अभियान
राज्य गारठले ; पिकांचे मोठे नुकसान ; उत्तर, मध्य पश्‍चिम, दक्षिण महाराष्ट्रात शेतकरी हवालदिल

  ठाणे प्रतिनिधी – मुंब्रा देवीच्या नावानेच मुंब्रा स्थानकाला आणि गावाला ओळखले जाते. मुंब्रा हे अर्धवट नाव असुन मुंब्रा देवी हे खरं आणि पुर्ण नाव आहे. त्यामुळे त्या स्थानकाला “मुंब्रा देवी”हे नाव द्यावे अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे. त्यासोबतच मुंब्रा देवीचे नाव दिल्याने तिथल्या लोकांमध्ये काही बदल होत आहे का ते दिसेल. आणि तिथल्या आतंगवादी विचार करण्याऱ्यांमध्ये काही बदल होईल का? या सगळ्यागोष्टीमुळे मनसेची मागणी आहे की मुंब्रा देवी हेच या स्थानकाचे नाव असले पाहिजे. मागील अनेक वर्षापासुन मुंब्य्राचे स्थानिक मागणी करत होते तीच मागणी अनेक दिवसापासुन मनसेची आहे. पण आज  पासुन भविष्यात मुंब्रा स्थानकाचे नाव मुंब्रा देवी असावे. या संदर्भात रेल्वे मंत्र्यांना देखील पत्र लिहणार आहोत. 

COMMENTS