Homeताज्या बातम्या

एमएस धोनी बनला पोलिस अधिकारी ?

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी नेहमीच आपल्या चाहत्यांना धक्का देत असते. यावेळीही त्याने आपल्या चाहत्यांना असाच एक धक्का दिला

महावितरणच्या प्रादेशिक नाट्य स्पर्धेत पुणे परिमंडलाचे ‘सवाल अंधाराचा’ सर्वोत्कृष्ट; कोल्हापूर परिमंडलाचे ‘इस्किलार’ द्वितीय
गजानन विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा; योगासनांद्वारे निरोगी आयुष्याचा दिला संदेश
CWG 2026 मध्ये नीरज चोप्राचा रौप्य धमाका! “मी नसलो तरी आता…” भारतीय भालाफेकीबाबत मोठं विधान

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी नेहमीच आपल्या चाहत्यांना धक्का देत असते. यावेळीही त्याने आपल्या चाहत्यांना असाच एक धक्का दिला आहे. धोनीचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये महेंद्रसिंग धोनी चक्क पोलीस अधिकाऱ्याच्या वेषात दिसत आहे. धोनीचा हा फोटो पाहून चाहते मात्र संभ्रमात पडले आहेत. धोनीचा हा फोटो पाहून लष्करानंतर त्याला पोलीस खात्यातही अधिकारी पद देण्यात आलं आहे का अशी चर्चा रंगली आहे. पण तसं काही नसून धोनी खरोखर पोलीस अधिकारी झालेला नाही. किंवा त्याने अभिनय क्षेत्रातही पाऊल ठेवलेलं नाही. हा फोटो धोनीच्या नव्या जाहिरातीमधील आहे.

COMMENTS