Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दुकानासमोर लावलेल्या मोटारसायकलची चोरी

अहमदनगर/प्रतिनिधी - सावेडी परिसरातील साईदीप ऑटोमोबाईल दुकानासमोर लावलेली दहा हजार रुपये किमतीचे हिरो कंपनीची एफ डिलक्स मोटारसायकल ( क्रमांक एम

बाळासाहेब ठाकरे जन्म शताब्दीनिमित्त विविध उपक्रम : हाडा
आद्यपुरुष एकलव्यांच्या स्मारकासाठी निधी द्या
आजोबा स्व.सुमनभाई शाह यांचा सेवाभावी शैक्षणिक वारसा जपणार ः रोहित शाह

अहमदनगर/प्रतिनिधी – सावेडी परिसरातील साईदीप ऑटोमोबाईल दुकानासमोर लावलेली दहा हजार रुपये किमतीचे हिरो कंपनीची एफ डिलक्स मोटारसायकल ( क्रमांक एम एच 23 ए ई 8034 ) कोणीतरी अज्ञात चोरट्याने हॅण्डेल लॉक तोडून बनावट चावीने सुरू करुन चोरुन नेली. 

याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी मदन पोपट जाधव ( राहणार आठरे पाटील शाळेजवळ अ.नगर ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलिस नाईक वामन करीत आहे.

COMMENTS