खासदार नवनीत राणा यांनी पोलिसांसोबत घातली हुज्जत

Homeताज्या बातम्या

खासदार नवनीत राणा यांनी पोलिसांसोबत घातली हुज्जत

माझा कॉल का रेकॉर्ड केला?

अमरावती प्रतिनिधी/ अमरावतीत एका आंतरधर्मीय विवाह प्रकरणानंतर हिंदू संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. अशातच या प्रकरणात आपला कॉल का रेकॉर्ड केला? असा प्रश्न विचारत खासदार नवनीत राणा(Navneet Rana) यांनी पोलिसांसोबत हुज्जत घातली. यावेळी नवनीत राणा आणि पोलिसांमध्ये बाचाबाची सुद्धा झाली. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ समोर आला आहे.

नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध
नवनीत राणांचा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांना मोठा इशारा.
राणा दाम्पत्याविरोधात वॉरंट जारी

COMMENTS