Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

पुणे – पुणे शहराला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरण  88.53 टक्के भरले आहे. खडकवासला धरण साखळीत गेल्या 24 तासांत दीड टीएमसीची भर पडली आहे. मुठा – पानशेत खोयासह रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील घाटमाथ्यावर मंगळवारी सकाळपासून मुसळधार पाऊस पडल्यानं धरण साखळीत वाढ झाल्याचं दिसून येत आहे. खडकवासला धरणात मंगळवारी सायंकाळी पाच वाजता 88.53 टक्के पाणीसाठा झाला होता.

दिल्लीत 15 ऑगस्टपूर्वी मोठा कट उधळला
श्रीगोंदा तालुक्यातील आदिवासींना टँकरने पाणी द्या
कमी ड्रग्ज सापडलेल्यांना तुरुंगात टाकणे टाळा ; सामाजिक न्याय मंत्रालयाची एनडीपीएस कायद्यात सुधारणेची सूचना

COMMENTS