Homeताज्या बातम्या

माणिक साहा यांनी घेतली त्रिपुराच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

आगरतळा ः त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी बुधवारी दुसर्‍यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहादेखील

महिला नाचवायच्या नसून वाचवायच्या ः विवेक कोल्हे
नव्या तंत्रज्ञानाच्या साथीने बालभारती बदलत आहे : शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड
संजय गायकवाडांची संजय राऊतांवर टीका

आगरतळा ः त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी बुधवारी दुसर्‍यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहादेखील उपस्थित होते. आगरतळा येथील स्वामी विवेकानंद मैदानावर हा सोहळा सुरू आहे. सीएम माणिक साहा यांच्यानंतर संताना चकमा, प्रणजित सिंग, सुशांत चौधरी, रतन लाल नाथ, टिंकू रॉय, विकास देबबर्मा, सुधांशू दास आणि सुक्ला चरण नोआटिया यांनीही कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.

COMMENTS