Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एक्सलंट ऑलिम्पियाड मध्ये माळवाडी शाळेचे यश

भाळवणी : एक्सलंट ऑलिंपियाड स्पर्धा परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळवाडी येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. विविध इयत्तांतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली. या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचे सहकार्य तसेच शिक्षकांचे समर्पित मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक औटी व ठाणगे यांचे मार्गदर्शन लाभले.  इयत्ता चौथी मध्ये आरोही विकास रोहोकले (१७०), सानिध्या शिवाजी चेमटे (१५८), स्वरा राजू रोहोकले (१५८) व चिन्मय संदीप रोहोकले(१५८) २०० पैकी गुण संपादन केले. इयत्ता तिसरी मध्ये गार्गी संतोष ठाणगे (१८२), गायत्री युवराज कडूस (१८२), तन्मय संदीप रोहोकले (१६४), प्रियल अरुण दावभट (१५८), श्रेया संतोष रोहोकले (१४८), स्वरा जितेंद्र मोळके (१४०) २०० पैकी गुण संपादन केले. इयत्ता दुसरी मध्ये शौर्य अमोल रोहोकले (१६२), सेजल संपत सुंबे (१२४) व युवराज जयसिंग रोहोकले (१०८) २०० पैकी गुण संपादन केले. इयत्ता पहिली मध्ये राजनंदिनी योगेश रोहोकले (१७६) व शुभ्रा महेश रोहोकले (१४४) २०० पैकी गुण संपादन केले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती माळवाडी, ग्रामपंचायत पदाधिकारी समस्त ग्रामस्थ माळवाडी, गटशिक्षणाधिकारी लाळगे, विस्तार अधिकारी गवळी, ढवळे  व केंद्रप्रमुख फंड  यांनी अभिनंदन केले.

पनवेलमध्ये अल्पवयीन मुलीवर सलग दोन वर्ष अत्याचार
‘धर्मवीर’ चित्रपट पाहून घरी परतणाऱ्या तीन जिवलग मित्रांचा अपघात | LOKNews24
राहुरीत बनावट डॉक्टर; गुन्हा दाखल 

भाळवणी : एक्सलंट ऑलिंपियाड स्पर्धा परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळवाडी येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. विविध इयत्तांतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली. या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचे सहकार्य तसेच शिक्षकांचे समर्पित मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक औटी व ठाणगे यांचे मार्गदर्शन लाभले.

 इयत्ता चौथी मध्ये आरोही विकास रोहोकले (१७०), सानिध्या शिवाजी चेमटे (१५८), स्वरा राजू रोहोकले (१५८) व चिन्मय संदीप रोहोकले(१५८) २०० पैकी गुण संपादन केले. इयत्ता तिसरी मध्ये गार्गी संतोष ठाणगे (१८२), गायत्री युवराज कडूस (१८२), तन्मय संदीप रोहोकले (१६४), प्रियल अरुण दावभट (१५८), श्रेया संतोष रोहोकले (१४८), स्वरा जितेंद्र मोळके (१४०) २०० पैकी गुण संपादन केले. इयत्ता दुसरी मध्ये शौर्य अमोल रोहोकले (१६२), सेजल संपत सुंबे (१२४) व युवराज जयसिंग रोहोकले (१०८) २०० पैकी गुण संपादन केले. इयत्ता पहिली मध्ये राजनंदिनी योगेश रोहोकले (१७६) व शुभ्रा महेश रोहोकले (१४४) २०० पैकी गुण संपादन केले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती माळवाडी, ग्रामपंचायत पदाधिकारी समस्त ग्रामस्थ माळवाडी, गटशिक्षणाधिकारी लाळगे, विस्तार अधिकारी गवळी, ढवळे  व केंद्रप्रमुख फंड  यांनी अभिनंदन केले.

COMMENTS