Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत माटुंगा रेल्वे वर्कशॉपमध्ये मोठी आग; पाहा थरारक दृश्ये

https://www.youtube.com/watch?v=vgbfEBPuGOk मुंबईतील माटुंगा येथील रेल्वे डब्यांच्या वर्कशॉपमध्ये आज भीषण आग लागली. दुरुस्तीचे काम सुरू असता

यशवंत महाविद्यालयातील अल्पवयीन बालकाला अपहरण करून लुटले
महेश सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी डॉ. अजय धोंडे; व्हाईस चेअरमनपदी दादासाहेब जगताप बिनविरोध
’सेटिंगच्या राजकारणातून शेतकरी व जनतेची फसवणूक’;  आ.प्रताप पाटील चिखलीकरांवर प्रा. मनोहर धोंडे यांची टीका

मुंबईतील माटुंगा येथील रेल्वे डब्यांच्या वर्कशॉपमध्ये आज भीषण आग लागली. दुरुस्तीचे काम सुरू असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या आगीत रेल्वेच्या साहित्याचे मोठे नुकसान झाले असले तरी, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. रेल्वे प्रशासनाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे

COMMENTS