महाविकास आघाडी म्हणजे तिन तिगाडा काम बिगाडा – केशव उपाध्याय

Homeताज्या बातम्या

महाविकास आघाडी म्हणजे तिन तिगाडा काम बिगाडा – केशव उपाध्याय

मुंबई प्रतिनिधी -  महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये जो गोंधळ महाराष्ट्राने बघितला आजही तोच गोंधळ या तीन पक्षामध्ये दिसतोय. महाविकास आघाडी

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर अ‍ॅसिड हल्ला
हे राजकीय व्यासपीठ नव्हे : अभिजीत पाटील यांचा इशारा
बिहार राज्यातून अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका I LOKNews24

मुंबई प्रतिनिधी –  महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये जो गोंधळ महाराष्ट्राने बघितला आजही तोच गोंधळ या तीन पक्षामध्ये दिसतोय. महाविकास आघाडी म्हणजे तिन तिगाडा काम बिगाडा. शिक्षक आणि पदवीधर निवडणूकीच्या निमित्ताने हाच गोंधळ आपल्याला पहायला मिळतोय. संभाजीनगर मध्ये राष्ट्रवादीमध्ये बंदखोरी झाली, नाशिक मध्ये कॅाग्रेसला उमेद्वार मिळत नाही, आणि नागपुरात शिवसेनेला उम्मेदवार काढून घ्यावा लागतो यापैक्षा नामुष्के काय असु शकते. महाराष्ट्राची जनता महाविकास आघाडीच्या फसवणूकीला ओळखते आणि या तिन्ही निवडणूकांमध्ये भाजपच्या उम्मेदवाराला घवघवीत मतदान करून विजयी होतील यात काय शंका नाही. असे भाजप प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी म्हटले आहे. 

COMMENTS