Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

घरघुती गॅस पूरवठा तात्काळ सुरळीत करा; शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

शिर्डी : उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या प्रमुख पदाधिकारी यांनी आज नुकतेच अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांची भेट घेऊन जिल्ह्यातील घरगुती गॅस सिलेंडरचा कृत्रिमपणे निर्माण झालेला तुटवडा तात्काळ दूर करण्याबाबत निवेदन दिले. याची गंभीर दखल घेऊन  जिल्हाधिकारी महोदयांनी तात्काळ जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या कडून माहिती मागवली आणि काळाबाजार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्यात.  यावेळी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य मुकुंद सिनगर, जिल्हा कार्यालयप्रमुख ऍड.राहुल नवले, शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख धर्मा जावळे, तालुका संघटक रिंकेश जाधव, उपतालुका संघटक श्रीराम कदम, कक्ष शहर संघटक रवि सोनवणे, कक्ष उपशहर संघटक हृषीकेश भोळे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

जिजाऊ ब्रिगेड ‘एकविरा’ चषकचे मानकरी; संगमनेरमधील क्रीडा महोत्सवाची उत्साहात सांगता
शेतकऱ्यांना दिवसा 12 तास मोफत वीज देणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ध्येय गाठण्यासाठी वाचनाचा छंद जोपासावा : आभाळे

शिर्डी : उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या प्रमुख पदाधिकारी यांनी आज नुकतेच अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांची भेट घेऊन जिल्ह्यातील घरगुती गॅस सिलेंडरचा कृत्रिमपणे निर्माण झालेला तुटवडा तात्काळ दूर करण्याबाबत निवेदन दिले. याची गंभीर दखल घेऊन  जिल्हाधिकारी महोदयांनी तात्काळ जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या कडून माहिती मागवली आणि काळाबाजार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्यात.

 यावेळी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य मुकुंद सिनगर, जिल्हा कार्यालयप्रमुख ऍड.राहुल नवले, शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख धर्मा जावळे, तालुका संघटक रिंकेश जाधव, उपतालुका संघटक श्रीराम कदम, कक्ष शहर संघटक रवि सोनवणे, कक्ष उपशहर संघटक हृषीकेश भोळे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

COMMENTS