Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आयआयआयटीतील विद्यार्थ्याचा मृत्यू

नागपूर : नागपूरमध्ये ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी’मध्ये शिकणार्‍या एका द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने मोठी खळ

वैद्यकीय क्षेत्र बळकट करण्यासाठी नवे पाऊल : मुख्यमंत्री फडणवीस; वैद्यकीय सेवेसाठी जायकाकडून 3 हजार 708 कोटींची वित्तीय सहाय्यता
नागपूरात IIIT परीक्षेच्या तणावातून कोल्हापूरच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
समरजीत घाटगे यांची पुन्हा भाजपमध्ये घरवापसी
Nagpur IIIT student jumps to death from 9th floor of hostel over exam  stress - India Today

नागपूर : नागपूरमध्ये ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी’मध्ये शिकणार्‍या एका द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. श्रेयस माने असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी होता. या घटनेमुळे विद्यार्थ्यांवरील मानसिक तणाव आणि शैक्षणिक दबावाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. श्रेयस हा कॉम्प्युटर सायन्स शाखेत द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. त्याच्या चौथ्या सत्राच्या परीक्षा सुरू होण्याच्या काही तासांपूर्वी ही घटना घडली. मंगहवारी पहाटेच्या सुमारास त्याने वसतिगृहाच्या इमारतीवरून उडी घेतल्याची माहिती समोर आली आहे.

COMMENTS