Homeताज्या बातम्या

भेसळखोरांविरोधात कडक कारवाईचा धडका लावणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची तडकाफडकी बदली

राज्यातील अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागात भेसळखोरांविरोधात धडक व कठोर कारवाईचा धडाका लावणारे धडाकेबाज आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची परभणी जिल्ह्याच्या पालक सचिव (Guardian Secretary) पदावरून तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली आहे

यश नगरीत विजेच्या खांब्याला अचानक आग; वाहनांचे नुकसान, नागरिकांत घबराट
नवापूर एमआयडीसी टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग; ८ ते १० कोटींची मालमत्ता जळून खाक; प्रशासनाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न
नांदेडकरांना वेळेत मूलभूत सुविधा द्या; कामचुकार अधिकार्‍यांवर कठोर कारवाई; आ. बोंढारकरांचा मनपा प्रशासनाला इशारा

COMMENTS