Homeताज्या बातम्या

अवैध्य धंदे बंद करण्यासाठी मी प्रशासनाला आदेश देईन –  पालकमंत्री गिरीश महाजन

नांदेड प्रतिनिधी- आज नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आले असता त्यांनी विसावा हॉटेल येथे मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच

अपघातात तरुण गंभीर जखमी; ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळाल्याने प्रकृती स्थिर
2018 मध्ये टीईटीच्या 600-700 विद्यार्थ्यांचे बदलले मार्क | DAINIK LOKMNTHAN
हिंगोलीत शेतकर्‍याची गळफास घेऊन आत्महत्या

नांदेड प्रतिनिधी- आज नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आले असता त्यांनी विसावा हॉटेल येथे मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचा प्रसार अर्थ सभा घेतली यावेळी पत्रकारांनी विचारलेला प्रश्नाला उत्तर देत ते म्हणाले की पत्रकारांनी  अवैध्य धंद्या विषयी तक्रार केली असून त्यासाठी मी जे काही नांदेड जिल्ह्यातील अवैध्य धंदे आहेत मी प्रशासनाला आदेश देईल की ते त्वरित बंद करावेत व यापुढे ते म्हणाले की प्रकाश आंबेडकरांनी एक स्टेटमेंट केले होते की शरद पवार आणि भाजप एकत्र आहे प्रकाश आंबेडकर काय बोलले हे मला माहित नाही हे त्यांचा वैयक्तिक प्रश्न असू शकतो पण भाजप आणि शरद पवार यांचा कुठलाही संबंध नाही,

COMMENTS