Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

हैदराबाद-हुबळी विमान बेंगळुरूकडे वळवले

नवी दिल्ली : हैदराबादहून हुबळीच्या दिशेने निघालेले एक प्रवासी विमान खराब हवामानामुळे नियोजित ठिकाणी उतरू शकले नाही. सुरक्षिततेचा विचार करून अखेरी

श्रद्धेच्या गर्दीत जीव गुदमरतो तेव्हा..!
कर्नाटकात खडक कोसळून सात मजुरांचा मृत्यू
कर्नाटकात आढळले 7000 विद्यार्थी एचआयव्ही बाधितसरकारकडून महाविद्यालयांत नियमित तपासणी व जनजागृती
हैदराबाद-हुबली विमान तांत्रिक बिघाडानंतर बेंगळुरूला वळवले, 4 तासांसाठी हवाई  बंद होते | भारत बातम्या - News9live

नवी दिल्ली : हैदराबादहून हुबळीच्या दिशेने निघालेले एक प्रवासी विमान खराब हवामानामुळे नियोजित ठिकाणी उतरू शकले नाही. सुरक्षिततेचा विचार करून अखेरीस ते विमान बेंगळुरूकडे वळवण्यात आले. विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, विमानातील सर्व 22 प्रवासी सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्रतिकूल हवामानामुळे विमानाला हुबळी परिसरात उतरता आले नाही. हवामान सुधारण्याची शक्यता लक्षात घेऊन विमानाने काही काळ परिसरातच घिरट्या घातल्या. सुमारे तीन तास विमान हवेतच राहिल्याने प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

COMMENTS