पतीने पत्नीला ढकलले ट्रेनखाली.

Homeताज्या बातम्या

पतीने पत्नीला ढकलले ट्रेनखाली.

वसई रेल्वे स्थानकातील घटना

वसई  प्रतिनिधी- वसई(Vasai) येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडल्याने एकच खळबळ माजली आहे. वसई रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म वर झोपलेल्या पत्नीला तिच्या पतीने ट्रेन खाली ढकलून दोन मुलांसोबत पलायन केले आहे. या गंभीर घटनेमुळं महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. रेल्वे स्टेशनवर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या घटनेचा संपूर्ण थरार कैद झाला आहे. याप्रकरणी वसई रेल्वे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

शेतकरी मोठ्या संख्येने जंतर-मंतरवर दाखल
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी
वीरबिरसा फाउंडेशन नाशिक आयोजित मिशन नवोदय सराव चाचणी व मार्गदर्शन तीन दिवसीय शिबीर संप

COMMENTS