Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पत्नीसमोरच पतीला बेदम मारहाण करून हत्या

मुंबई : दादर परिसरात पूर्ववैमनस्यातून एका 40 वर्षीय तरुणाची त्याच्या पत्नीसमोरच बेदम मारहाण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आह

महिला पोलिस अधिकार्‍याला 28 लाखांची लाच घेताना अटक
जयंतीच्या उत्सवाला गालबोट; चंद्रपुरात नाचण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या!
छत्तीसगडमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकने चिमुकलीला चिरडले; पोलिसांनी ५५ किमी पाठलाग करत चालकाला ठोकल्या बेड्या
Mumbai News – पूर्ववैमनस्यातून दादरमध्ये तरुणाला संपवलं, पोलिसांकडून सहा  आरोपींना अटक | Saamana (सामना)

मुंबई : दादर परिसरात पूर्ववैमनस्यातून एका 40 वर्षीय तरुणाची त्याच्या पत्नीसमोरच बेदम मारहाण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात अंकुश आंबोरकर या तरुणाचा मृत्यू झाला असून, गौरव सणस आणि त्याच्या टोळक्याने हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी दादर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, आतापर्यंत एकूण सहा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. अंकुश आंबोरकर दादर येथे आपल्या एका मित्राला भेटण्यासाठी गेले असताना, किरकोळ वादातून ही हत्या झाल्याचे समोर येत आहे.

COMMENTS