Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! ७ महिला कामगारांचा जागीच मृत्यू

जालन्याजवळ समृद्धी महामार्गावर बुधवारी सायंकाळी भीषण अपघात झाला, ज्यात एका भरधाव ट्रकने पिकअप व्हॅनला पाठीमागून धडक दिल्याने ७ महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाला. कडवंची परिसरात साफसफाईचे काम संपवून वाहनात बसत असताना हा अपघात झाला. या अपघातात १०-१२ मजूर जखमी झाले असून, त्यांना जालन्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

समृद्धी महामार्गावर ट्रकच्या धडकेत 7 कामगारांचा मृत्यू; जालन्याजवळील घटना, 3 जण गंभीर जखमी
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आघाडीवर
मनोज जरांगे पाटलांचे अंतरवालीत पुन्हा आमरण उपोषण सुरू; दीड तासांची विखे-पाटलांची बैठक निष्फळ

COMMENTS