Homeताज्या बातम्या

लाल मातीतच त्याने घेतला अखेरचा श्‍वास

पुणे ः मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलनातील पैलवान स्वप्निल ज्ञानेश्‍वर पाडाळे (महाराष्ट्र चॅम्पियन) याचे बुधवारी हृदयविकाराचा तीव्र धक्क्याने निधन

 कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र काय असा-तसा वाटला का ? 
बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याने राजूरीच्या पोलीस पाटलाचे निलंबन
केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चंडी यांचे निधन

पुणे ः मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलनातील पैलवान स्वप्निल ज्ञानेश्‍वर पाडाळे (महाराष्ट्र चॅम्पियन) याचे बुधवारी हृदयविकाराचा तीव्र धक्क्याने निधन झाले. सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास पुण्यातील मारुंजी येथील कुस्तीच्या तालमीत ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्निल हा नेहमी प्रमाणे सरावासाठी मारुंजी या ठिकाणी असलेल्या कुस्तीच्या तालमीत आला होता. कुस्ती साठी सराव करताना पैलवानांना सपाट्या मारायच्या असल्यामुळे स्वप्नील देखील व्यायाम करत होता.

COMMENTS