Homeताज्या बातम्यादेश

केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चंडी यांचे निधन

केरळचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते ओमान चांडी यांचं मंगळवारी निधन झालं. राहुल गांधींसह ते भारत जोडो यात्रेतही सहभागी झाले होते. ओमान चांडी यांच्या नातेवाईकांनी त्यांचं निधन झाल्याची माहिती दिली. काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणून ओळखले जाणारे ओमान चांडी हे ७९ वर्षांचे होते.ओमान चांडी यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून बंगळुरुत उपचार सुरु होते

प्राथमिक शिक्षक बँक सभासदांना देत असलेल्या सुविधा दिशादर्शक व आदर्शवत : आनंद भंडारी 
थोरात कारखाना ऊसवाढीचे AI तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या दारी घेऊन जाणार
बिहारमध्ये जमिनीच्या वादातून दोघांची हत्या

COMMENTS