नागपुरात पोलीस आणि सुरक्षा रक्षकात जुंपली.

Homeताज्या बातम्या

नागपुरात पोलीस आणि सुरक्षा रक्षकात जुंपली.

नो पार्किंगच्या वादातून सुरक्षा रक्षकाच्या लगावली कानशिलात.

नागपूर प्रतिनिधी- नो पार्किंग मध्ये लावलेल्या दुचाकीला उचलण्याच्या वादातून वाहतूक पोलिसाने हॉटेल मधील सुरक्षा रक्षकाला मारल्याचे व्हिडिओ सध्या व्हाय

भक्ताडाला हौस असेल, तर, होऊन जाऊ द्या चौकशी, भुजबळांची अन् आमचीही ! 
महुआ मोईत्रा यांच्या खासदारकीवर टाच
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे कार्य समाजासाठी दीपस्तंभ : डॉ. हर्षदीप कांबळे

नागपूर प्रतिनिधी- नो पार्किंग मध्ये लावलेल्या दुचाकीला उचलण्याच्या वादातून वाहतूक पोलिसाने हॉटेल मधील सुरक्षा रक्षकाला मारल्याचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. नागपूरच्या(Nagpur) सक्करदरा( Sakkaradarā) भागातील तिरंगा चौकात(Tricolor Chowk) असलेल्या एका हॉटेल बाहेर रोड वर काही दुचाकी पार्क असताना वाहतूक पोलिस टोइंग व्हॅन(Traffic police towing van) ने दुचाकी उचलत असताना सुरक्षा रक्षकाने त्यांना विरोध केला तेव्हा पोलिसाने त्याला मारहाण करायला सुरुवात केली. तिथे उपस्थित नागरिकांनी त्यास विरोध करत ही घटना कॅमेऱ्यात चित्रीत केली आहे. सुरक्षा रक्षक आणि वाहतूक पोलीस कर्मचारी यांच्या वादामुळे रस्त्यावर तणाव निर्माण झाला होता.

COMMENTS