Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

हर हर महादेव! विधीवत मंत्रोच्चारात उघडले केदारनाथ धामचे द्वार; रील आणि व्हिडिओग्राफीवर यंदा कडक बंदी

केदारनाथ धामची पवित्रता टिकवण्यासाठी मंदिर समितीने आणि प्रशासनाने २०२६ च्या यात्रेसाठी कडक नियम लागू केले आहेत. यावर्षी मंदिर परिसरात रील, व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून, मोबाईल फोन बाळगण्यासही मनाई आहे. नियम मोडल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.

श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीनिमित्त कोपरगावात उत्साहात
भोसरी येथे संत सेना महाराज जयंती उत्साहात
कवडगाव येथे वैराग्य महामेरू श्री संत गोरोबाकाका यांची पुण्यतिथी भक्तिभावात साजरी

COMMENTS