Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाईट हायस्कुल नाशिक शालेय् समितीच्या वतीने शुभ दिपावली स्नेह मेळावा

नाशिक  :  येथील नाईट हायस्कुल नाशिक  शालेय्  समितीच्या वतीने शुभ दिपावली स्नेह मेळावा व  *ज्ञानयाञी* ञैमासिक प्रकाशन सोहळा शाळेच्या शालेय समितीचे

कोल्हापूरला काळीमा फासणारी घटना
लातूर मंडळात पुरवणी परीक्षेत दहावीचा 51 तर बारावीचा 58 टक्के निकाल
अहमदनगर जिल्ह्यातील 9 हजार 356 शेतकर्‍यांचे वीजबिल झाले कोरे

नाशिक  :  येथील नाईट हायस्कुल नाशिक  शालेय्  समितीच्या वतीने शुभ दिपावली स्नेह मेळावा व  *ज्ञानयाञी* ञैमासिक प्रकाशन सोहळा शाळेच्या शालेय समितीचे अध्यक्ष *मा.श्री शिवाजीराव कुमावत सर व माजी विद्यार्थी मा.श्री  अँड.प्रशांतजी ढोले सर* यांच्या हस्ते संपन्न झाला मा.श्री कुमावत सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शाळेतील दिवसभर पेट्रोल पंपावर काम करुन रात्री शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनी  तसेच अपंग विद्यार्थी यांच्याशी संवाद साधला यावेळी आपली संस्था व शाळा गरीब कष्टकरी,अपंग विद्यार्थ्यांनच्या पाठीशी खंबीर पणे उभी असुन नियमीत शाळेत येऊन यशस्वी होण्याचा कानमंञ दिला यावेळी शाळेचे शिक्षक व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS