Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

बेंगळुरूमध्ये गारांचा पाऊस; तळपत्या उन्हात शहराला काश्मीरचे स्वरूप

बेंगळुरूमध्ये २९ एप्रिल २०२६ च्या संध्याकाळी झालेल्या जोरदार गारपिटीमुळे तळपत्या उन्हात शहराला काश्मीरसारखे ‘पांढरे शुभ्र’ स्वरूप प्राप्त झाले. कडक उन्हापासून आराम मिळाला असला तरी, या अचानक आलेल्या गारपिटीमुळे रस्ते बर्फाच्या थराने झाकले गेले, वाहतूक कोंडी झाली आणि अनेक भागांत पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले.

आपत्ती निवारण यंत्रणा सज्ज ठेवा : आ.विवेक कोल्हे;  नुकसानग्रस्त भागातील पंचनामे करण्याच्या प्रशासनास सूचना  
मान्सूनपूर्व पावसाचा कोपरगाव, नेवाशाला तडाखा; शेतीचे नुकसान; वीजपुरवठा खंडित; झाडे कोलमडली
अवकाळी पावसाने नांदेड शहराला झोडपले; रस्ते जलमय, होर्डिंग्ज कोसळली, वीजपुरवठा खंडित

COMMENTS