Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विद्युत भवनात वीर बाल दिनी अभिवादन

नाशिक: महावितरणच्या नाशिक परिमंडळ कार्यालयातील विद्युत भवन येथे आज शुक्रवारी (२६ डिसेंबर) गुरु गोविंदसिंह यांच्या शाहिद सुपुत्रांना वीर बाल दिनान

तपासाची चक्रे वेगाने फिरवत, गुन्हेगारांच्या मुसक्या आवळा : विवेक कोल्हे
आंतरराष्ट्रीय प्रश्‍नांवर पक्षीय भूमिका नको ! ; शरद पवारांनी खा. संजय राऊतांना फटकारले
श्रीराम मंदिर चंदा चोरी विरोधात, काँग्रेसचे रघुपती राघव राजाराम सत्याग्रह
Displaying Veer Bal Divas.jpeg

नाशिक: महावितरणच्या नाशिक परिमंडळ कार्यालयातील विद्युत भवन येथे आज शुक्रवारी (२६ डिसेंबर) गुरु गोविंदसिंह यांच्या शाहिद सुपुत्रांना वीर बाल दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांच्या हस्ते चार साहीबजादे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

याप्रसंगी अधीक्षक अभियंता देवेंद्र सायनेकर, वरिष्ठ व्यवस्थापक मुरलीधर गवळी, व्यवस्थापक हेमंत भामरे,  उपकार्यकारी अभियंता दीपक गडलिंग, जनसंपर्क अधिकारी विकास आढे यांच्यासह कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS