Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोफत दंत व मुखरोग निदान शिबिर

बीड प्रतिनिधी - बीड शहरात गेल्या 16 वर्षापासून श्री  मल्टीस्पेशालिटी  डेंटल क्लिनिक च्या माध्यमातून पूर्ण वेळ रुग्ण सेवा देत असलेले डॉ. राजू खामक

जनरल उपेन्द्र द्विवेदी बनले नवे लष्करप्रमुख
आरोपींसोबत जंगी वाढदिवस आणि फटाक्यांची आतषबाजी; अर्धापूरच्या एपीआयच्या पार्टीमुळे नांदेड पोलीस दलाची प्रतिष्ठा चव्हाट्यावर!
राहाता तालुका बालविवाहमुक्त करणार; अंगणवाडी सेविकांचा निर्धार ; ‘माझे गाव बालविवाह मुक्त’ कार्यशाळा उत्साहात

बीड प्रतिनिधी – बीड शहरात गेल्या 16 वर्षापासून श्री  मल्टीस्पेशालिटी  डेंटल क्लिनिक च्या माध्यमातून पूर्ण वेळ रुग्ण सेवा देत असलेले डॉ. राजू खामकर, डॉ.प्रणाली राजू खामकर यांचे पुन्हा एक श्री डाएट अँड ओबेसिटी क्लिनिक या वास्तूचे भव्य उद्घाटन सोहळा 22 एप्रिल शनिवार रोजी सकाळी 11 वाजता या शिबिराचा आणि डाएट अँड ओबेसिटी क्लिनिकचा भव्य दिव्य उद्घाटनाचा  कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते होत आहे.
बीड शहरातील नामांकित असलेले डॉ.राजू खामकर यांच्या श्री डेंटल क्लिनिक ला बघता बघता सोळा वर्षे  झाले. हॉस्पिटलच्या  16  व्या वर्धापन दिनानिमित्त बीड शहरातील नागरिकांसाठी त्यांनी मोफत दंत व मुखरोग निदान शिबिर 22 एप्रिल शनिवारी सकाळी 11 वाजता. पोलीस अधीक्षक कार्यालय समोर असणार्‍या श्री डेंटल क्लिनिक, श्री डाएट      अँण्ड अबेसिटी क्लिनिक येथे  मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन समारंभ ठेवला आहे. या शिबिरात जे रुग्ण आपली नाव नोंदणी करणार आहेत त्यांच्या योग्य तपासण्या करून सर्व रुग्णांना ओरल हेल्थ किट वाटप मोफत केले जाणार आहे बीड शहरातील आणि जिल्ह्यातील नागरिकांनी या जास्तीत जास्त गरजू रुग्ण नातेवाईक  फायदा घ्यावा. असे आव्हान डॉ. राजू खामकर व डॉ प्रणाली राजू खामकर व त्यांच्या सर्व टीमने केले आहे.

COMMENTS