Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि. १५ : भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्ताने मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य

जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीची कसोटीअशोकराव चव्हाण-प्रतापराव पाटील चिखलीकर यांची मैत्री कायम राहणार?
सचिव औटींच्या जन्मतारखेच्या बदलाला मनीषाताई म्हैसकरांनी आव्हान का दिले नाही ?मॅटच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी कुणाची होती आडकाठी ?
‘महाराष्ट्र शासन’ अन् ‘सेंट्रल गव्हर्नमेंट’च्या पाट्या लावलेल्या वाहनांची नांदेडमध्ये वाढ; गैरवापराची चौकशी होणार का?

मुंबई, दि. १५ : भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्ताने मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव  सचिव मनीषा वर्मा यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार व फुले अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे विशेष चौकशी अधिकारी-२, सचिव पंकज कुमार, उपसचिव हेमंत डांगे, अवर सचिव गोविंद साबणे, सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, विजय शिंदे यांनीही डॉ अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मंत्रालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS