Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात प्रवीण मसाले कंपनीच्या कार्यालयात आग

पुणे : पुण्यातील हडपसर औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या प्रवीण मसाले कंपनीच्या दुसर्‍या मजल्यावरील कार्यालयात गुरुवारी अचानक आग लागल्याची घटना घडली.

राज्यात पावसाचा धुमाकूळ ; विदर्भात पूरस्थितीनाशिक घाटमाथ्यास अतिधोक्याचा इशारा, मराठवाड्यात वाढला जोर
सुशिक्षित तरूणांमधील हिंसक प्रवृत्ती चिंताजनकमुख्यमंत्री फडणवीस : केतन अग्रवालची हत्या अनाकलनीय
श्री विशालजी महारगुडे यांना राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार’ प्रदान

पुणे : पुण्यातील हडपसर औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या प्रवीण मसाले कंपनीच्या दुसर्‍या मजल्यावरील कार्यालयात गुरुवारी अचानक आग लागल्याची घटना घडली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाची चार वाहने तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. जवानांनी तत्परतेने परिस्थिती हाताळत बी.ए. सेट परिधान करून धुराने भरलेल्या कार्यालयात प्रवेश केला.

COMMENTS