Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईच्या अंधेरी येथील टी-२ विमानतळ भूमिगत मेट्रो स्टेशनवर आग; प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले

६ मे २०२६ च्या संध्याकाळी मुंबईच्या अंधेरी (पूर्व) येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टी-२ भूमिगत मेट्रो स्टेशनवर (मेट्रो लाईन ३) तांत्रिक कारणास्तव (शॉर्ट सर्किट) आग लागली. स्टेशनमध्ये धूर पसरल्यामुळे तात्काळ खबरदारी घेत सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून, या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही.

नववीच्या पुस्तकातून संविधानाची प्रस्तावना वगळली
अटलांटिकमध्ये अडकलेलं ‘डेथ शिप’! २०० जीवांवर मृत्यूचं सावट
धावत्या विमानातून प्रवाशाने मारली उडी;चेन्नई विमानतळावरील घटना; रनवे एका तासासाठी ठेवला बंद

COMMENTS